Rahasya The Secret Marathi Sanskaran
Material type:
- 9788183221764
- 891.46 BYR
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Date due | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|---|
![]() |
MIT-WPU Basement | साहित्य | 891.46 BYR (Browse shelf(Opens below)) | Checked out | KRC | 13/03/2025 09:06 | 208581 |
1530 2025-02-12
Rahasya
The Secret Marathi Sanskaran
मराठीमध्ये अनेक दर्जेदार आणि लोकप्रिय कादंबऱ्या आहेत ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील. खरंतर प्रत्येकाची आवडनिवड ही नेहमीच एकमेकांपासून वेगळी असते. अनेकांना मित्रांसोबत रात्री उशीरा गप्पा मारताना अशा गोष्टी सांगायला आवडतात ज्या काही काळासाठी त्यांचा अंगाचा थरकाप उडवू शकतील. अशा कथा आणि त्यातून निर्माण होणारी भीती ही काल्पनिक आणि तात्पुरती असेल तर त्यात एक मौज नक्कीच असू शकते. कोणाचंही नुकसान न करता केवळ मनोरंजन म्हणून अशा गूढ कथा वाचण्यास काहीच हरकत नाही. मात्र त्याआधी ते वाचण्याची तुमची शारीरिक आणि मानसिक तयारी मात्र नक्कीच असायला हवी. जर तुम्हाला अशा रोमांचक, थरारक आणि रहस्यमय गोष्टी वाचण्याची आवड असेल तर आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत सर्वोत्कृष्ट मराठी रहस्य कथा कादंबरी. रोमॅंटिक कादंबरी आणि ऐतिहासिक कादंबऱ्या प्रेमींना कदाचित हे आवडत नसावे. कारण मराठी रहस्य कथा कादंबरी तुम्हाला काही काळासाठी एका गूढ विश्वात घेऊन जातील. म्हणूनच या मराठीतील सदासर्वकाळ वाचता येतील अशा मराठी रहस्य कथा कादंबरी तुमच्या वाचनात असायलाच हव्या.
There are no comments on this title.