Maze Premache Prayog
Material type:
- 9789394266001
- 891.46 MAR
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
![]() |
MIT-WPU Basement | साहित्य | 891.46 MAR (Browse shelf(Opens below)) | Available | KRC | 208554 |
1530 2025-02-12
Maze Premache Prayog
माझे प्रेमाचे प्रयोग..! वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर झालेली वेगवेगळी प्रेमप्रकरणं...त्यांतून आलेले वेगवेगळे अनुभव...हरलेल्या,जिंकलेल्या आणि शिकलेल्या अनेक प्रेमांची एक गोष्ट म्हणजे माझे प्रेमाचे प्रयोग..! प्रेम, सेक्स, व्यसनं आणि लग्न अशा विषयांबद्दल आपल्या समाजमनात जो एक टॅबु आहे त्यावर हलकीशी फुंकर मारणारं हे पुस्तक आहे..! सोबतच स्वतःच्या आयुष्यातले अनेक चांगले, वाईट, सुखद, दुःखद अनुभव अगदी मनमोकळपणाने आणि कसलीही भीडभाड न बाळगता मांडले आहेत. एकूणच वाचकांसाठी एक अतिशय मनोरंजक आणि चित्तथरारक अनुभव देणारे हे पुस्तक व्हॅलेंटाईनच्या पूर्वसंध्येला प्रकाशित झालं आहे आणि सोशल मीडियावर या पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा आहे..!
There are no comments on this title.