Header

Nivdak Deal Carnegie

Panse, S

Nivdak Deal Carnegie - 1 - Pune Vishwakarma Publications 2021 - 314 PB

1530

Nivdak Deal Carnegie

मोठ्या जमावापुढे भाषण देणे यासाठी संभाषण कौशल्याची गरज असते. हा गुण प्रत्येकाकडे असतो, फक्त त्याला बाहेर काढावे लागते. हे कसे साध्य करायचे हे डेल कार्नेगी यांनी 'निवडक डेल कार्नेगी' तून सांगितले आहे. अमेरिकन लेखक व वक्ते असलेल्या डेल कार्नेजी यांची 'प्रभावी' वक्तृत्वासाठी झटपट आणि सोपे उपाय' , 'मित्र कसे बनवावेत ? लोकांमध्ये प्रभाव कसा निर्माण करावा ?' आणि 'चिंतामुक्त होऊन जीवन कसं जगावं ? या तीन बेस्ट सेलर पुस्तकातील वेचक ज्ञान डॉ. श्रुती पानसे मराठीतून वाचकांसाठी खुले केले आहे. पहिल्या भागात जगात यशस्वी व्हायचे असेल, तर तुमच्याकडे कोणते गुण हवेत व त्यासाठी कोणत्या दिशेने प्रयत्न करायला हवेत आदी मुद्द्यांवर मार्गदर्शन केले आहे. 'मित्र कसे बनवावेत' यात लोकांना हाताळण्याची मुलभूत तंत्र, चांगला संवाद साधण्याची कला आदी अनेक मुद्दे विस्तृतपणे स्पष्ट केले आहेत. चिंतामुक्त जगण्यासाठी चिंतादायक समस्यांचे विश्लेषण व त्या सोडविण्याचा प्रयत्न अशा अनेक प्रकरणांमधून विविध तंत्र समजावून दिले आहे.

9789388424073


General Marathi

981.46 / PAN
MIT-WPU KRC. All Rights Reserved. © 2025 Implemented and Customised by Students of MIT-WPU