Header

Artificial Intelligence: Swikar,Nakar Ka Sahakar.

Joshi,N.

Artificial Intelligence: Swikar,Nakar Ka Sahakar. - 1 - Pune MANOVIKAS PRAKASHAN 2024 - 328 PB

1530

मानवी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता परस्परभिन्न पण परस्परपूरक असल्याने त्या परस्परांच्या शत्रू किंवा प्रतिस्पर्धी असू शकत नाहीत. केवळ आंधळा ‘स्वीकार' किंवा संभाव्य धोक्यांमुळे वाढणाऱ्या भयगंडापोटी ‘नकार' याऐवजी डोळस ‘सहकार' हीच मानवतेच्या भविष्यातील प्रगतीची दिशा आहे. हा या ग्रंथाचा सूज्ञ आणि विवेकी संदेश आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरची अनेक मराठी पुस्तकं चाळल्यावर एका अधिक सकस ग्रंथाची निकराची गरज नेहमी जाणवत असे. नीलांबरी जोशी यांच्या या अभ्यासपूर्ण आणि सुबोध ग्रंथाने ती अपेक्षा अपेक्षेपेक्षा अधिक समाधानकारकपणे पूर्ण केली. या ग्रंथाचा आशय म्हणजे ऑप्शनला टाकताच येणार नाही अशी नव्या जगाची साक्षरता. तो वाचणारा होईल साक्षर आणि सक्षम, स्मार्टर आणि वाईजर. आणि न वाचणारा? अर्थातच, नव्या दुनियेतला निरक्षर आणि डंब! विवेक सावंत मुख्य सल्लागार - MKCL Artificial Intelligence | Neelambari Joshi आर्टिफिशिअल इंटेलिजन्स | नीलांबरी जोशी


9789363746541


General Marathi

891.46/ / JOS
MIT-WPU KRC. All Rights Reserved. © 2025 Implemented and Customised by Students of MIT-WPU