Header

Sadhnamast

Kunte, J

Sadhnamast - 15 - Pune Prajakt Prkashan 2022 - 256 PB

1530

Sadhnamast

नर्मदा परिक्रमेच्या अद्भुत विश्वात घेऊन जाणारं श्री. जगन्नाथ कुंटे यांचं हे दुसरे अनुभवकथन.

पहिल्या तीन परिक्रमांमधील विलक्षण अनुभव त्यांनी 'नर्मदेऽऽ हर हर" या पहिल्या पुस्तकात शब्दबध्द केले. सर्व स्तरातील वाचकांनी त्याला उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद दिला.

१९९९ पासून फक्त नर्मदा परिक्रमा करीत राहिलेल्या या साधकानं 'माईच्या आज्ञेनं चौथी परिक्रमा केली, तिची ही कहाणी.

या प्रवासाबरोबरच आंतरिक प्रवासाची साधनेतील अनुभवांची.. जीवनचिंतनाची.
साधनेत मस्त असलेल्या साधकानं केलेली. त्याला लाभलेल्या सुगंधी आनंद- चांदण्याची सुखद-शीतल परखरण करणारी ही भावयात्रा

9788178280646


General Marathi

891.46 / KUN
MIT-WPU KRC. All Rights Reserved. © 2025 Implemented and Customised by Students of MIT-WPU