Header

Manifest: Sarvashresht Jivan Jaganyachya 7 Payarya

Nafusi,R.

Manifest: Sarvashresht Jivan Jaganyachya 7 Payarya - 1 - New Delhi Manjul 2024 - 214 HB

1530

प्रस्तुत पुस्तक त्या प्रत्येकासाठी आवश्यक असे मार्गदर्शन आहे, ज्याला आपल्या जीवनात काही सार्थक करायची इच्छा आहे आणि यशस्वी व्हायचं आहे. केवळ सात सोपी पावलं उचलून तुम्ही मॅनिफेस्टेशनच्या खर्‍या कलेत पारंगत होऊ शकता आणि तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवू शकता. मॅनिफेस्टेशनमध्ये विज्ञानाचा आणि बुद्धिमत्तेचा अनोखा संगम आहे. स्व-विकासाचा हा अभ्यास तुमच्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमची मदत करेल. मॅनिफेस्टेशनमुळे तुम्ही स्वतःवरच प्रेम करायला लागाल आणि तुमचं सर्वश्रेष्ठ जीवन जगाल.


9789355433640


General Marathi

891.46/ / NAF
MIT-WPU KRC. All Rights Reserved. © 2025 Implemented and Customised by Students of MIT-WPU