Header

Shyam Benegal Ek Vyakti Ek Pravas (Record no. 225966)

MARC details
000 -LEADER
fixed length control field 03688nam a22001817a 4500
020 ## - INTERNATIONAL STANDARD BOOK NUMBER
ISBN 9789389458817
082 ## - DEWEY DECIMAL CLASSIFICATION NUMBER
Classification number 891.46/
Author Mark MOH
100 ## - MAIN ENTRY--AUTHOR NAME
Author Name Mohite,S.N.
245 ## - TITLE STATEMENT
Title Shyam Benegal Ek Vyakti Ek Pravas
250 ## - EDITION STATEMENT
Edition 1
260 ## - PUBLICATION, DISTRIBUTION, ETC. (IMPRINT)
Place of publication Pune
Name of publisher Rohan
Year of publication 2024
300 ## - PHYSICAL DESCRIPTION
Number of Pages 272
Accompanying material PB
500 ## - GENERAL NOTE
Bill No 1530
Bill Date 2025-02-12
520 ## - SUMMARY, ETC.
Summary, etc श्याम बेनेगल यांचा पहिला चित्रपट ‘अंकुर’ १९७४ साली प्रदर्शित झाला व चित्रपटांकडून रसिकांना असलेल्या आशा अपेक्षांना नवी पालवी फुटली. त्यानंतर ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’ असे सामाजिक समस्याप्रधान व कलात्मकतेने चित्रित केलेले चित्रपट प्रदर्शित होत गेले. विचारप्रवृत्त होता होता, प्रेक्षकांना अभिरुचीसंपन्नतेचाही अनुभव येत गेला आणि ‘समांतर’ चित्रपट मुख्य धारेत येऊ लागले. एका मासिकासाठी बेनेगलांची मुलाखत घेता घेता, लेखिका डॉ. सविता नायक-मोहिते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने व त्यांच्या चित्रपटांनी इतक्या प्रभावित झाल्या की, त्यांचं व्यक्तिमत्त्व व कार्य यावर पुस्तक लिहिण्यासच त्या प्रेरित झाल्या. बेनेगल ही एक आंतर्बाह्य सद्भाव बाळगून असलेली व्यक्ती असून, त्यांच्या चित्रपटांच्या विषयांत, सादरीकरणात तोच सद्भाव प्रतिबिंबित होतो. एक विशुद्ध मनाची व्यक्ती आणि एक प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून बेनेगलांची ओळख करून देता देता लेखिका ‘मंडी’, ‘सुसमन’, ‘मम्मो’, ‘जुबैदा’ असे अनेक चित्रपट व ‘भारत एक खोज’, ‘संविधान’ या मालिका आणि काही बायोपिक्स यांचं विश्लेषण करतात. बेनेगल यांच्यासोबतच्या अनेक भेटींमधून आणि संवादातून हे पुस्तक साकार झालं असल्याने या पुस्तकाचं महत्त्व अधिकच अधोरेखित होतं. हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळा प्रवाह निर्माण करणाऱ्या संवेदनशील, प्रयोगशील दिग्दर्शकाचा धांडोळा घेणारं पुस्तक… श्याम बेनेगल : एक व्यक्ती… एक दिग्दर्शक<br/>
650 ## - SUBJECT ADDED ENTRY--TOPICAL TERM
Subject General Marathi
942 ## - ADDED ENTRY ELEMENTS (KOHA)
Koha item type Books
Holdings
Write Off Books Lost status Collection Type Home library Current library Shelving location Date of Accessioning Vendor Name Price Full call number Accession Number Cost, replacement price Department_2 Koha item type Department
    साहित्य MIT-WPU MITKRC Basement 19/03/2025 Vaibhav 450.00 891.46/ MOH 208518 450.00 KRC Books KRC
MIT-WPU KRC. All Rights Reserved. © 2025 Implemented and Customised by Students of MIT-WPU