Rahu
Material type:
- 591
- 891.46 INA
1530
ना. स. इनामदार यांची ही अत्यंत गाजलेली ऐतिहासिक कादंबरी. थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी प्रथम १९७४ साली प्रसिद्ध झाली. मात्र, कादंबरीची मोहिनी वाचकांच्या मनावर आजतागायत कायम आहे. मराठी साम्राज्याची विजयपताका कायम राखणाऱ्या या शूरवीराच्या जीवनात सौंदर्यवती मस्तानीने प्रवेश केला आणि वादळ उठले. या वादळामुळे पेटलेल्या संघर्षातही प्रेमाची ज्योत कायम राहिली. इतिहासाचा हाच धागा पकडून इनामदार यांनी अत्यंत रसाळ, ओघवत्या भाषेत ही कहाणी रंगविली आहे. कलात्मक सोय म्हणून काही गोष्टी गृहीत धरून मांडल्या आहेत. धर्मांच्या बंधनात न आडकणाऱ्या या प्रेमाची ही उत्कट कहाणी.
There are no comments on this title.