Napas Mulanche Pragatipustak
Material type:
- 978-81-930166-2-6
- 981.46 She
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
![]() |
MITKRC Basement | साहित्य | 981.46 She (Browse shelf(Opens below)) | Available | KRC | 208561 |
1530 2025-02-12
Napas Mulanche Pragatipustak
दादा कोंडके, मधु मंगेश कर्णिक, श्रीकांत बोजेवार, डॉ. अनिल अवचट, केसरी पाटील, अच्युत पालव, मारूती चितमपल्ली, कृष्णमेघ कुंटे, गणपत पाटील, रवींद्र पिंगे, स्मिता पाटील, इंद्रजित भालेराव, चि.त्र्यं. खानोलकर इत्यादी नामवंत माणसांना परीक्षेत अपयश आले. पण ही माणसे अपयशाने खचून गेली नाहीत. जीवनाच्या परीक्षेत ती यशस्वी झाली. चाचणी परीक्षेत तसेच वर्गातल्या सर्वसाधारण परीक्षेत नापास झालेल्या मोठ्या माणसांच्या अनुभवांचा पुस्तकात समावेश केला आहे. कारण अनेकदा अपयशाची सुरू होणारी पाऊलवाट पुसून टाकतात. शाळेशिवाय इतर काही परीक्षा असतात. त्यातही अनेकांना यश लाभले नाही. देव आनंद सारखा प्रतिभावान नट स्क्रीन टेस्टमध्ये नापास झाला. स्मिता पाटील दूरदर्शनच्या वृत्तनिवेदकाच्या परीक्षेत तर जगजीत सिंह एचएमव्हीच्या आणि जालंधर रेडियोच्या ऑडिशन टेस्टमध्ये नापास झाले.
There are no comments on this title.