Partner
Material type:
- 9788177664294
- 891.46 KAL
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
![]() |
MITKRC Basement | साहित्य | 891.46 KAL (Browse shelf(Opens below)) | Available | KRC | 208574 |
1530 2025-02-12
Partner
तशी ही प्रेमकहाणीच आहे पण ती वपुंनी लिहिलेली आहे, हेच तिचे वौशिष्ट्य . त्याला ती आवडणे आणि तिला जिंकण्यात त्याने यशस्वी होणे हे अश्या कहाणींचे वळण ते दोघेही आहे पण ते कोण्या "जोश्या'चे नसून वपुंचे आहे म्हणून ते येथे "वलय' झाले आहे. "राजवाड्यावर म्हणाल ती अप्सरा टाळीच्या इशार्यावर नाचवण्याची ज्याची ताकद तो वेडबंबू शकुंतलेसाठी पागल व्हावा तसचे हेआहे आणि वेडबंबू येथे औषधानिमित्ताने दुकानात येणार्या अनेकांपौकी एका मुक्त वागणार्या पण स्वत:ला गुप्त ठेवणार्या पार्टनरची लाजवाब साथ मिळाली आहे म्हणूनच ही कहाणी. "शाकुंतल' सारखी वारंवारं "आवृत्ती'त जात राहिली आहे.
There are no comments on this title.