THE GOAL: Satatya Purna Sudharana Karanyachi Prakriya
Material type:
- 9789392374555
- 891.46/ GOL
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
![]() |
MITKRC Basement | साहित्य | 891.46/ GOL (Browse shelf(Opens below)) | Available | KRC | 208499 |
Browsing MIT-WPU shelves, Shelving location: Basement, Collection: साहित्य Close shelf browser (Hides shelf browser)
No cover image available No cover image available |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
||
891.46 GHO Yudhnetrutva | 891.46/ GOD Kay bolave? Kadhi bolave | 891.46/ GOD Manat: Manasshastrachi Utkanthavardhak Ramya Safar. | 891.46/ GOL THE GOAL: Satatya Purna Sudharana Karanyachi Prakriya | 891.46 GRA Intelligent Investor | 891.46/ GUP THE HIDDEN HINDU: Tin Kathanchya Maliketil Bhhag -3 | 891.46 HIL Vichar Kara Ani Shreemant Whya |
1530 2025-02-12
प्लांट-मॅनेजर अॅलेक्स रोगो एकदा सकाळी कारखान्यात पोचण्याआधीच त्याचा बॉस तिथे हजर असतो ऑर्डर्स पूर्ण करायला उशीर होत असल्याने तो अॅलेक्सची चांगली खरडपट्टी काढतो आणि शेवटी 'पुढच्या तीन महिन्यांत सुधारणा दिसली नाही तर हा प्लांट बंद करावा लागेल' अशी धमकीवजा सावधतेची सूचना देऊन निघून जातो. आणि तिथून अॅलेक्सची व त्याच्या सहकाऱ्यांची सुधारणेकडे आणि यशाकडे जाण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते... त्यात त्यांना मोलाची मदत करतो तो पारंपरिक विचारसरणीला दाहरे देणारा मार्गदर्शक जोनाह... 'उद्योग-जगताले गुरू' आणि मॅनेजमेंट क्षेत्रशतले 'जिनीयस' म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या एलियाहू गोल्ड़्ट यांनी या पुस्तकामध्ये अॅलेक्सची कया सांगता सांगता उद्योग जगतातल्या मॅनेजर्सना मौलिक संदेश दिले आहेत. त्यांनी विकसित केलेली 'बिअरी ऑफ कन्स्ट्रेट्स') TOC ( या पुस्तकातून गोष्टीरूपात, दाखले देत विशद केली आहे. खिळवून ठेवणाऱ्या थ्रिलर कादंबरीप्रमाणे लिहिलेलं आणि आपल्या व्यवस्थापकीय दृष्टिकोनामध्ये आमूलয়ে बदल घडवून आणणारं उपयुक्त पुस्तक... द गोल
There are no comments on this title.