Me Albert Elis
Material type:
- 9789382364108
- 891.46 JOS
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
![]() |
MIT-WPU Basement | साहित्य | 891.46 JOS (Browse shelf(Opens below)) | Available | KRC | 208557 |
1530 2025-02-12
Me Albert Elis
मानसशास्त्र क्षेत्रात अजरामर नाव असलेले डॉ. अल्बर्ट एलिस यांचे डॉ. अंजली जोशी यांनी लिहिलेले हे चरित्र आहे. त्यांच्या जीवनप्रवासाचा वेध घेताना त्यांच्या मानसिक प्रतिक्रिया, मानसिक घडामोडींचाही मागोवा लेखिकेने घेतलं आहे. विवेकनिष्ठ मानसोपचाराचे तत्व त्यांनी रुजविले, विवेकी व मानवतावादी जीवन तत्वावर आधारित मानसोपचारामुळे कोणतीही व्यक्ती आनंदी व सर्जनशील जीवन जगु शकते.
असे त्यांनी सांगितले होते.'माझे जीवन हाच माझा संदेश आहे' असे ते म्हणत. त्यांच्या चरित्रातून ते प्रत्ययाला येते. डॉ. एलिस यांचा मानसोपचारतज्ञ म्हणून वेध घेताना त्यांचे भावविश्वही टिपले आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वातील माणूसपण शोधले आहे. त्यांचे त्यांचे क्रांतिकारी विचार पोहोचविले आहेत.ल्बर्ट एलिस यांच्या इच्छेनुसार, विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्राचं भविष्य नक्कीच उज्वल आहे. डॉ. कि.मो फडके आणि डॉ. अंजली जोशींसारख्या मंडळी मुळे ते शक्य होतंय. मानसोपचार तज्ज्ञांच्या जीवनातील प्रसंगावरूनच काहीतरी बोध मिळतोय,उपचार होतोय हे ह्या पुस्तकाचं यश आहे.
There are no comments on this title.