TY - BOOK AU - Sanzagiri, D TI - Shatakache Ekach Sachin SN - 9789356500815 U1 - 9891.46 PY - 2023/// CY - Mumbai PB - Granthali Prakashan KW - General N1 - 1530; Shatakache Ekach Sachin N2 - Shatakant Ekach Sachin - शतकांत एकच सचिन सचिन तेंडुलकरनं वयाचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. काही मोजक्या लोकांना सचिनच्या या प्रवासाचं अगदी जवळून साक्षीदारहोता आलं. क्रिकेट समीक्षक आणि लेखक द्वारकानाथ संझगिरी हे त्यापैकीच एक आहेत. खेळाबाहेरचा सचिन कसा आहे, याविषयी त्यांनी आपल्या ‘शतकात एकच...सचिन’ या आगामी पुस्तकात लिहलं आहे ER -