TY - BOOK AU - Barn,R. TI - Jaadu SN - 9788183223492 U1 - 891.46/ PY - 2023/// CY - Noida PB - Manjul KW - General N1 - 1530 N2 - गेल्या सुमारे वीस दशकांहून अधिक काळ एका पवित्र धर्मग्रंथामधील वचनाचे ज्यांनी वाचन केले, त्यांच्यापैकी बहुसंख्य लोकांनी त्याच्याभोवती एक गूढतेचे वलय निर्माण केले. त्यांच्या अर्थाबाबतही गोंधळ आणि गैरसमज निर्माण झाला. इतिहासातल्या काही थोड्या लोकांना मात्र याची जाणीव झाली. त्यांना कळले की, त्यातले शब्द हे एक कोडे आहे आणि एकदा का ते तुम्हाला सोडवता आले, त्याचे गूढ उकलता आले की एक नवे जग तुम्हाला दिसू लागते. असे हे जीवनच बदलून टाकणारे ज्ञानाचे जग रॉन्डा बर्न त्यांच्या या पुस्तकातून आपल्यासाठी खुले करतात. मग सुरू होतो 28 दिवसांचा एक अविश्वसनीय, आश्चर्यचकित करून टाकणारा प्रवास. या प्रवासात तुमच्या आयुष्यात प्रत्येक दिवशी या ज्ञानाचा कसा वापर करायचा हे त्या तुम्हाला शिकवतात. तुम्ही कोणीही असाल, कोठेही असाल, सध्या कोणत्याही परिस्थितीत असाल तरी ही हे पुस्तक तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे! ER -