TY - BOOK AU - Rana, B S TI - Zashichi Rani Laxmibai SN - 9789350834848 U1 - 894.46 PY - 2013/// CY - Dili PB - Diamond Books KW - General N1 - 1530; Zashichi Rani Laxmibai N2 - ‘मेरी झाशी नही दूँगी’ हे वाक्य आजही ऐकलं की अंगात एक वीज संचारते. झाशीची राणी लक्ष्मीबाई (Jhansi Chi Rani Lakshmibai) यांनी आपल्या झाशीबाबत काढलेले हे उद्गार आजही तितकेच जागृत आहेत. झाशीच्या राणीचा इतिहास हा आपल्या सर्वांसाठीच अभिमानाचा आहे. इतिहासाच्या पुस्तकात झाशीच्या राणीबाबत माहिती असतेच. पण झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती (Zashichi Rani Information In Marathi) तुम्हाला पूर्णतः माहीत आहे का? झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी माहिती या लेखातून आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. महाराणी लक्ष्मीबाईसाहेब गंगाधरराव नेवाळकर अर्थातच झाशीची राणी लक्ष्मीबाई तांबे. 1857 साली हिंदुस्थानात झालेल्या स्वातंत्र्य उठावातील लक्ष्मीबाई हा एक अग्रणी सेनानी होत्या. क्रांतीकारकांची स्फूर्तीदेवता असे अढळ स्थान लक्ष्मीबाईंना प्राप्त झाले. ER -