Sahyachala Ani Mi Yeak Preamkahani
Material type:
- 9789395483261
- 891.46 GAD
Item type | Current library | Collection | Call number | Status | Notes | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|---|
![]() |
MITKRC Basement | साहित्य | 891.46 GAD (Browse shelf(Opens below)) | Available | KRC | 208593 |
1530 2025-02-12
Sahyachala Ani Mi
Yeak Preamkahani
पद्मभूषण माधव गाडगीळ म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व! निसर्गप्रेम हा माधव गाडगीळांचा श्वास अन् ध्यास. गेल्या पाच तपांचे सखोल संशोधन, भारतातील निसर्गाची अन् जीवशास्त्राची अद्भुत कोडी सोडवणारा प्रदीर्घ व्यासंग आणि सामान्यातल्या सामान्य माणसाप्रति मानत असलेले उत्तरदायित्व या साऱ्यांचे विलक्षण मिश्रण म्हणजे माधव गाडगीळ. त्यांना संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक विभागाने नुकतेच चॅम्पियन्स ऑफ द अर्थ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. या विशेष निमित्तानं निमित्तानं या ज्येष्ठ निसर्गवैज्ञानिकांशी संवाद साधताहेत शास्त्रज्ञ-संशोधक डॉ. मंदार दातार..
There are no comments on this title.