000 01879nam a2200169Ia 4500
005 20250303124336.0
020 _a591
082 _a891.46
_bINA
100 _aInamdar, N
245 _aRahu
250 _a1
260 _bContenentel Prakashan
_aPune
_c2016
300 _a483
_ePB
500 _a1530
520 _aना. स. इनामदार यांची ही अत्यंत गाजलेली ऐतिहासिक कादंबरी. थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी प्रथम १९७४ साली प्रसिद्ध झाली. मात्र, कादंबरीची मोहिनी वाचकांच्या मनावर आजतागायत कायम आहे. मराठी साम्राज्याची विजयपताका कायम राखणाऱ्या या शूरवीराच्या जीवनात सौंदर्यवती मस्तानीने प्रवेश केला आणि वादळ उठले. या वादळामुळे पेटलेल्या संघर्षातही प्रेमाची ज्योत कायम राहिली. इतिहासाचा हाच धागा पकडून इनामदार यांनी अत्यंत रसाळ, ओघवत्या भाषेत ही कहाणी रंगविली आहे. कलात्मक सोय म्हणून काही गोष्टी गृहीत धरून मांडल्या आहेत. धर्मांच्या बंधनात न आडकणाऱ्या या प्रेमाची ही उत्कट कहाणी.
942 _cBB
999 _c208589
_d208589