000 02274nam a22001697a 4500
005 20250319052159.0
020 _a9788196865344
082 _a891.46/
_bKOY
100 _aKoyade,P.S.
245 _aKedarnath 17 June
250 _a1
260 _aPune
_bEllora Publishing House
_c2023
300 _a376
_ePB
500 _a1530
_b2025-02-12
520 _a* केदारनाथ १७ जून * तो गिधाडाकडे पाहत राहिला , अगदी शेवट पर्यंत !!! नदीमध्ये अडीच तीन वर्षांच्या बाळाच्या हाडाचा सांगाडा पाण्यावर हेलकावत होता ! सिद्धार्थ ने सररकण आपली नजर वळवली ....त्याच्या बाजूला मूल कधी येऊन थांबलं होत त्याचं ही त्याला भान न्हवत मुलगा ही त्या हाडाच्या सांगाड्या कडे पाहत असावा सिद्धार्थ गुडग्यावर बसला दोन्ही हातांनी त्यांचे खांदे धरले आणि मुलाच्या डोळ्यात खोलवर बघत म्हणाला ,"भीती वाटतेय ? मुलाने मान हलवून होकार दिला . त्याच्या नजरेला नजर भिडवून सिद्धार्थ आत्मविश्वासाने म्हणाला ,"घाबरू नकोस ....जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत ही गिधाडे जवळ येत नसतात ! ते आपल्या मरणाची वाट पाहत घिरट्या घालत आहेत म्हणूनच आपण मरायचं नाही..." "आपल्याला जिवंत रहावंच लागेल !" एका सत्य घटनेवर आधारित कादंबरी .... *केदारनाथ १७ जून
942 _cBK
999 _c225971
_d225971