000 03387nam a22001937a 4500
005 20250319132446.0
020 _a-
082 _a891.46
_bDHA
100 _aDhavalikar, S
245 _aMaza Ladha Adoph Hitler Bhag - 1 Ani 2 Combin
250 _a1
260 _aPune
_bRajesh Prakashan
_c2025
300 _a411
_ePB
500 _a1530
_b2025-02-12
505 _aMaza Ladha Adoph Hitler Bhag - 1 Ani 2 Combin
520 _a1924 मध्ये दोन भागांत लिहिण्यात आलेले ‘माइन काम्फ’ हे हिटलचे गाजलेले पुस्तक! समाजवादी जर्मन राज्याच्या निर्माणासाठी हिटलरने प्रचंड मोठे शक्तिप्रदर्शन केले. त्यावेळी त्याला अटक झाली आणि म्युनिक येथील पीपल्स कोर्ट येथे त्यांच्यावर खटलाही दाखल करण्यात आला. त्या तेरा महिन्यांच्या तुरूंगवासात हिटलरने या पुस्तकातचा पहिला भाग, तर सुटका झाल्यावर दुसरा भाग लिहिला. हे पुस्तक म्हणजे गेल्या शतकातील अत्यंत हुशार क्रूरकर्मा असलेल्या नेत्यांच्या राजकीय विचारसरणीची, त्याच्या श्रद्धा व प्रेरणांची आणि जर्मनीला एक महान राष्ट्र तसेच नाझींना तिसरे राईश बनवण्याच्या त्याच्या संघर्षाची एक चित्तरकथाच होय. सत्ताधारी असताना त्याने ज्या अमानुष क्रौर्याचे दर्शन घडवले त्यांचे वर्णन त्याच्याच शब्दात करता येईल - ‘क्रौर्याचा प्रभाव असतोच. लोकांना कशाला तरी घाबरायला आवडते. ज्याच्या पायाशी आपण थरथरत आत्मसमर्पन करू असे कुणीतरी त्यांना - जनसमुदायाला हवे असते. त्यांनी कुणाला तरी घाबरायला हवे. हे मूर्तिमंत क्रौर्य जगाच्या इतिहासाच्या तळाशी जाईल; पण जे या भयंकर हत्याकांडातून बचावले आहेत त्यांचा हिटलरने नाव ऐकूनही थरकाप उडेल आणि या काळ्या इतिहासाची पुन्हा कधीही पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ते मनोमन प्रार्थना करतील.
650 _aGeneral
942 _cBK
999 _c226022
_d226022