000 02097nam a22001937a 4500
005 20250319133100.0
020 _a9789394266001
082 _a891.46
_bMAR
100 _aMarkad, A
245 _aMaze Premache Prayog
250 _a1
260 _aPune
_bNew Era publication House, Pune
_c2022
300 _a247
_ePB
500 _a1530
_b2025-02-12
505 _aMaze Premache Prayog
520 _aमाझे प्रेमाचे प्रयोग..! वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर झालेली वेगवेगळी प्रेमप्रकरणं...त्यांतून आलेले वेगवेगळे अनुभव...हरलेल्या,जिंकलेल्या आणि शिकलेल्या अनेक प्रेमांची एक गोष्ट म्हणजे माझे प्रेमाचे प्रयोग..! प्रेम, सेक्स, व्यसनं आणि लग्न अशा विषयांबद्दल आपल्या समाजमनात जो एक टॅबु आहे त्यावर हलकीशी फुंकर मारणारं हे पुस्तक आहे..! सोबतच स्वतःच्या आयुष्यातले अनेक चांगले, वाईट, सुखद, दुःखद अनुभव अगदी मनमोकळपणाने आणि कसलीही भीडभाड न बाळगता मांडले आहेत. एकूणच वाचकांसाठी एक अतिशय मनोरंजक आणि चित्तथरारक अनुभव देणारे हे पुस्तक व्हॅलेंटाईनच्या पूर्वसंध्येला प्रकाशित झालं आहे आणि सोशल मीडियावर या पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा आहे..!
650 _aGeneral
942 _cBK
999 _c226023
_d226023