Aamacha Baap ani Amhi
Jadhav,N.
Aamacha Baap ani Amhi - 200 - Mumbai Granthali Prakashan 2024 - 294
1530
डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन् यांच्याप्रमाणेच, डॉ. नरेंद्र जाधव यांचे आयुष्य हीसुद्धा बदलाची, असीम शौर्याची, उत्कर्षाची आणि आशेची कहाणी आहे. यामधून आपल्या देशातील लाखो-करोडो लोकांना नवे, सुखासमाधानाचे जीवन जगण्यासाठी लढा देण्याचे स्फुरण मिळेल याची मला खात्री आहे... डॉ. जाधव यांनी लिहिलेल्या आत्मकथनामधून आपल्याला सामाजिक आणि राजकीय दृष्टी प्राप्त होईल; आपले शिक्षणविषयक धोरण साकार करतानाही या पुस्तकाचा उपयोग होईल, तर भारतीय अर्थकारणावरील त्यांच्या पुस्तकामुळे अर्थविषयक आपल्या धोरणास दृढता प्राप्त होईल. - पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणामधून
9789356504615
891.46/ / JAD