Header

Amazon cover image
Image from Amazon.com
Image from Google Jackets

Aamacha Baap ani Amhi

By: Material type: TextTextPublication details: Mumbai Granthali Prakashan 2024Edition: 200Description: 294ISBN:
  • 9789356504615
DDC classification:
  • 891.46/ JAD
Summary: डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन् यांच्याप्रमाणेच, डॉ. नरेंद्र जाधव यांचे आयुष्य हीसुद्धा बदलाची, असीम शौर्याची, उत्कर्षाची आणि आशेची कहाणी आहे. यामधून आपल्या देशातील लाखो-करोडो लोकांना नवे, सुखासमाधानाचे जीवन जगण्यासाठी लढा देण्याचे स्फुरण मिळेल याची मला खात्री आहे... डॉ. जाधव यांनी लिहिलेल्या आत्मकथनामधून आपल्याला सामाजिक आणि राजकीय दृष्टी प्राप्त होईल; आपले शिक्षणविषयक धोरण साकार करतानाही या पुस्तकाचा उपयोग होईल, तर भारतीय अर्थकारणावरील त्यांच्या पुस्तकामुळे अर्थविषयक आपल्या धोरणास दृढता प्राप्त होईल. - पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणामधून
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Item type Current library Collection Call number Status Notes Barcode
Books Books MITKRC Basement साहित्य 891.46/ JAD (Browse shelf(Opens below)) Available KRC 208440

1530 2025-02-12

डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन् यांच्याप्रमाणेच, डॉ. नरेंद्र जाधव यांचे आयुष्य हीसुद्धा बदलाची, असीम शौर्याची, उत्कर्षाची आणि आशेची कहाणी आहे. यामधून आपल्या देशातील लाखो-करोडो लोकांना नवे, सुखासमाधानाचे जीवन जगण्यासाठी लढा देण्याचे स्फुरण मिळेल याची मला खात्री आहे... डॉ. जाधव यांनी लिहिलेल्या आत्मकथनामधून आपल्याला सामाजिक आणि राजकीय दृष्टी प्राप्त होईल; आपले शिक्षणविषयक धोरण साकार करतानाही या पुस्तकाचा उपयोग होईल, तर भारतीय अर्थकारणावरील त्यांच्या पुस्तकामुळे अर्थविषयक आपल्या धोरणास दृढता प्राप्त होईल. - पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणामधून

There are no comments on this title.

to post a comment.
MIT-WPU KRC. All Rights Reserved. © 2025 Implemented and Customised by Students of MIT-WPU